तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? वाचा साप्ताहिक राशीभविष्य (2024)

एक्स्प्लोर

लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यूगेम्स

यूजफुल

होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर

Advertisem*nt

तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? वाचा साप्ताहिक राशीभविष्य (1)

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

LOK SABHA Majority - (272/543) 353-383 NDA 152-182 INDIA 04-12 OTH
UTTAR PRADESH (80) 62-66 NDA 15-17 INDIA 0-0 OTH
MAHARASHTRA (48) 22-26 NDA 23-25 INDIA 0-0 OTH
WEST BENGAL (42) 23-27 BJP 13-17 TMC 1-3 INC 0-0 OTH
BIHAR (40) 34-38 NDA 3-5 INDIA 0-0 OTH
TAMIL NADU (39) 37-39 INDIA 0-1 NDA 0-1 AIADMK
KARNATAKA (28) 23-25 NDA 3-5 INDIA 0-0 OTH
MADHYA PRADESH (29) 26-28 NDA 1-3 INDIA 0-0 OTH
RAJASTHAN (25) 21-23 NDA 2-4 INDIA 0-0 OTH
HARYANA (10) 4-6 NDA 4-6 INDIA 0-0 OTH
DELHI (07) 4-6 NDA 1-3 INDIA 0-0 OTH
ODISHA (21) 17-19 BJP 1-3 BJD 0-1 INDIA
ANDHRA PRADESH (25) 21-25 NDA 0-0 INDIA 0-4 YSRCP
TELANGANA (17) 7-9 NDA 7-9 INDIA 0-1 OTH
GUJARAT (26) 25-26 NDA 0-1 INDIA 0-0 OTH
NORTH EAST 16-21 NDA 03-07 INDIA 01-02 OTH
CHHATTISGARH (11) 10-11 NDA 00-01 INDIA 0-0 OTH
GOA (02) 01-02 NDA 00-01 INDIA 0-0 OTH
JHARKHAND (14) 11-13 NDA 1-3 INDIA 0-0 OTH
PUNJAB (13) 6-8 INC 3-5 AAP 1-3 NDA 0-0 OTH
HIMACHAL PRADESH (04) 3-4 NDA 0-1 INDIA 0-0 OTH
UTTARAKHAND (5) 5 NDA 00 INDIA 00 OTH
(Source: ABP CVoter)

मुख्यपृष्ठभविष्यWeekly Horoscope 3 June To 9 June 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

×

तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? वाचा साप्ताहिक राशीभविष्य (3)

Top

Bottom

तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? वाचा साप्ताहिक राशीभविष्य (4)

Weekly Horoscope 3 June To 9 June 2024 : साप्ताहिक राशीभविष्याच्या दृष्टीने तूळ ते मीन राशीसाठी नवीन आठवडा खास असणार आहे. नवीन आठवडा काही राशींसाठी चांगला ठरेल, तर काही राशींना या काळात नुकसान सहन करावं लागेल. तूळ ते मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

By : जगदीश ढोले|Updated at : 01 Jun 2024 01:24 PM (IST)

तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? वाचा साप्ताहिक राशीभविष्य (6)

Weekly Horoscope 3 June To 9 June 2024

Weekly Horoscope 3 June To 9 June 2024 : जून महिन्याचा पहिला आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे, तर काही राशींसाठी खडतर असणार आहे. धनु आणि कुंभसह इतर राशीच्या लोकांना या काळात पैसा, करिअरबाबत विशेष लाभ मिळेल. जून महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा खूप फायदेशीर ठरेल. या आठवड्यात तुमच्यासाठी करिअरच्या अनेक संधी उघडतील, ज्यामुळे तुमचे यशाचे मार्ग मोकळे होतील. मात्र, या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागेल. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा नवीन संधी घेऊन येईल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती आणखी स्थिर होईल. अविवाहित लोकांना लवकरच त्यांच्या आवडीची एखादी व्यक्ती मिळेल.

वृश्चिक रास (ScorpioWeekly Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चढ-उतारांनी भरलेला असेल. तुम्हाला व्यावसायिकदृष्ट्या काही नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. तथापि, सर्व आव्हानांचा संयमाने सामना करा आणि तुमचं लक्ष केंद्रित करा. या आठवड्यात तुमच्या घरातील वातावरण आनंददायी असेल, ज्यामुळे तुम्ही तणावमुक्त आणि खुश राहाल. लव्हबर्ड्समध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतो.

धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)

आठवड्याच्या सुरुवातीला धनु राशीचे लोक आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल, यामुळे तुम्हाला तुमच्या सर्व कामात यश मिळेल. वैवाहिक जीवन चांगलं असेल, तुमचा जोडीदार तुम्हाला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढेल आणि तुमची ट्यूनिंग चांगली राहील. व्यवसायात सुधारणा होईल आणि चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो. आठवड्याच्या मध्यात कौटुंबिक समस्यांवर चर्चा होईल. घरातील वातावरण सकारात्मक राहील. घरात पैशाची आवक कायम राहील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत मित्रांशी जास्त बोलणं टाळा. ऑफिसमध्ये सहकारी मदत करतील, पण कुणाशीही जास्त बोलू नका.

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी येणारा आठवडा सावधानता बाळगण्याचा राहील. या आठवड्यात तुम्हाला तुमचा आळस सोडावा लागेल. कशाचाही जास्त गर्व बाळगू नका. आजचं काम उद्यावर ढकलण्याची सवय सोडा. कोणत्याही गोष्टीत यश मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या मित्रपरिवाराचा पाठिंबा नक्कीच मिळेल. तुमच्या प्रेमसंबंधातील गैरसमज दूर करण्यासाठी तुम्ही नवीन पुढाकार घेऊ शकता.

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी येणारा आठवडा भाग्याचा असेल. या आठवड्यात नशीब तुम्हाला साथ देईल. व्यवसायात तुम्हाला यश मिळेल. तुम्ही घेतलेला योग्य निर्णय तुमच्या यशाचं कारण बनेल. लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील. कोर्टातील खटल्याचा निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. अविवाहित असाल तर लग्न ठरल्यामुळे घरात आनंदाचं वातावरण असेल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी फिरायला जाऊ शकता.

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

नवीन आठवडा मीन राशीच्या लोकांसाठी चांगला राहील. जर तुम्ही आधीच कोणत्याही योजनेत पैसे गुंतवले असतील तर तुम्हाला त्यातून नफा मिळेल. दीर्घकाळ प्रलंबित असलेले व्यवहार पूर्ण होतील. तुम्हाला परदेशात करिअर करायचं असेल तर तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल. नोकरदार महिलांसाठी हा काळ चांगला राहील, उत्पन्नाचे अधिक स्रोत निर्माण होतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Weekly Horoscope 3 to 9 June 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Published at : 01 Jun 2024 01:24 PM (IST)

Tags :

Scorpio Libra Sagittarius Capricorn Aquarius Pisces Weekly Horoscope Astrology Saptahik Rashi Bhavishya

Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live

अधिक पाहा..

Advertisem*nt

Advertisem*nt

Advertisem*nt

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी मान्सून पूर्व पावसाची हजेरी, 72 तास जोरदार पावसाचा IMD चा अंदाज कोल्हापूर कोल्हापुरात भरधाव कारने चौघांना चिरडले, कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने सायबर चौकात भीषण अपघात नाशिक नाशिक शिक्षक मतदारसंघात चुरस वाढली, कोल्हेंपाठोपाठ राधाकृष्ण विखे पाटलांच्या बंधूंनी दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज निवडणूक बीडमधील 'त्या' मतदान केंद्रावर सर्वात शेवटी मतमोजणी; 50 मतांमुळे प्रशासनाने घेतला निर्णय

Advertisem*nt

ट्रेंडिंग न्यूज

#Dunki# Manoj Jarange# Salaar# Maratha Reservation# Virat Kohli# Ayodhya# Ram Mandir# Eknath Shinde#

तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? वाचा साप्ताहिक राशीभविष्य (11)

व्हिडीओ

फोटो गॅलरी

भविष्य 10 Photos लोकसभेच्या निकालाला उरले अवघे काही तास, धाकधूक वाढली; ठाकरेंचे शिलेदार बंडू जाधव विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात, पाहा फोटो
भविष्य 7 Photos संत मुक्ताई यांच्या 727 व्या अंतर्धान सोहळ्यानिमित्त भाविकांची मांदियाळी; भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण
भविष्य 10 Photos प्रवाशाने 'अवघड' जागी सोनं लपवलं, पण कस्टमच्या अधिकाऱ्यांनी हुडकून काढलंच, मुंबई एअरपोर्टवर गुदद्वारातून सोन्याची तस्करी

ट्रेडिंग पर्याय

तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? वाचा साप्ताहिक राशीभविष्य (25)

चंद्रकांत शिंदे

काँग्रसचे डोळे आता तरी उघडतील का?

Opinion

तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? वाचा साप्ताहिक राशीभविष्य (2024)
Top Articles
Latest Posts
Article information

Author: Jonah Leffler

Last Updated:

Views: 6192

Rating: 4.4 / 5 (65 voted)

Reviews: 88% of readers found this page helpful

Author information

Name: Jonah Leffler

Birthday: 1997-10-27

Address: 8987 Kieth Ports, Luettgenland, CT 54657-9808

Phone: +2611128251586

Job: Mining Supervisor

Hobby: Worldbuilding, Electronics, Amateur radio, Skiing, Cycling, Jogging, Taxidermy

Introduction: My name is Jonah Leffler, I am a determined, faithful, outstanding, inexpensive, cheerful, determined, smiling person who loves writing and wants to share my knowledge and understanding with you.